Blouse शिवून घेताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा | Blouse For Heavy Arms | Blouse Styling

2024-11-27 0

काही मुलींचे दंड जाड असतात किंवा बांधा जाड असतो अश्या वेळी Blouse घातल्यानंतर आपण जाड दिसू नये अशी अनेकांची इच्छा असते. Blouse शिवून घेताना तुम्ही कोणता Pattern निवडता ते महत्त्वाचे असते. त्यामुळे या व्हिडिओ मधून जाणून घेऊया Blouse शिवून घेताना कोणत्या Pattern चे Blouse निवडावे आणि ते कसे Style करावे.

#lokmatsakhi #blouse #blousedesign #styletips